Saturday, August 1, 2009

its raining...!!!

अशी मजा फक्त ग्रुप मधेच येते...
वाट कसली बघता तयारी करा अणि निघा
सह्याद्रिकडे ...
उंच कड़े जणू वाट पाहत उभे आहेत अनंत
कालापासुन त्यांना जाऊन भेटा



No comments:

Post a Comment